तुळशीचे लग्न
तुळशीचे लग्न
डॉ. अलोक पवार
आमच्या सणांना बऱ्याच लोकांनी नाव ठेवायला सुरवात केली आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्या फेऱ्यामध्ये गुरफटून हिंदू सण आले की त्यांना बऱ्याच अहिंदू लोकांकडून नावे ठेवली जातात. आमचे हिंदू सण हे बऱ्यापैकी पर्यावरणाच्या धर्तीवर असल्याने त्याच महत्व हे सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. मात्र येथील पूजा मांडणाऱ्या लोकांनी चुकीचे महत्व पसरविल्याने या सणांना नाव ठेवली जातात.
माझ्या एक मॅडम होत्या आमचे आम्हाला स्त्री अभ्यास ( Feminism) शिकवायच्या. त्यांनी शिकवता शिकवता तुळशीचा विषय काढला होता. त्यांचं म्हणणं होत काही हिंदू धर्मातील सासू सुनेला सकाळी सकाळी तुळशीला पाणी घालायला लावतात. ती सून पाणी घालते, तुळशीला फेऱ्या मारते. त्या मॅडमच्या म्हणण्यानुसार ही परंपरा रीती रीवाज चुकीचा आहे.
या मॅडमचे डोळे उघडवण्याची वेळ खरे तर तेंव्हापासून होती. मात्र त्यांच्या सोबत सर्वांना तुळशीचे आणि तिच्या लग्नाचे पण महत्व
Comments
Post a Comment